ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

Blog Article

संघासाठी सलगपणे सर्वाधिक सामने खेळण्याचा हा जागतिक विक्रम आहे. [२]

आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक धावा : आजवर १८ हजार ४२६ धावा.

तुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण

[३३२] याआधी कोहलीने फास्ट्रॅक (टायटनद्वारा), संगम सुटिंग्स, फेअर अँड लव्हली, हर्बलाईफ, फ्लाईंग मशीन, रेड चीफ शुज, टोयोटा मोटर्स, सेलकॉन मोबाईल्स, सिंथॉल (गोदरेजद्वारा) आणि ३सी कंपनी या ब्रँडसोबतही करार केले होते.[३३३][३३४]

दक्षिण आफ्रिकेच्या भारताच्या दौऱ्यावर, कोहलीने टी२० मालिकेमध्ये २२ च्या सरासरीने धावा केल्या. त्यानंतर त्याने दोन एकदिवसीय सामन्यात चवथ्या क्रमांकावर फलंदाजी केली परंतु त्याला त्यात चांगल्या धावा करता आल्या नाही. राजकोट मधील सामन्यात तो पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला आणि त्याने ७७ धावा केल्या. चेन्नई मधील चवथ्या सामन्यात त्याने सामना जिंकून देणारी १३८ धावांची खळी केली आणि भारताने मालिकेमध्ये बरोबरी साधली.

कोहली उत्तम नगर[२१] मध्ये लहानाचा मोठा झाला आणि विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण सुरू झाले.

भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

नोव्हेंबर २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशी खेळल्या गेलेल्या मालिकेसाठी कोहलीची निवड झाली, परंतु तेंडुलकर आणि सेहवागच्या संघातील समावेशामुळे त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.[६३] डिसेंबर २००८ मध्ये बीसीसीआयच्या वार्षिक करारांच्या यादीत त्याला ड दर्जाचा करार देण्यात आला, ज्यामुळे तो १५ लाख रुपये मिळण्यास पात्र ठरला.

^ "'भावूक' कोहलीच्या मते मोहालीची खेळी सर्वोत्तम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

प्रोटिन पावडरची खरंच गरज असते का? आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी काय इशारा दिलाय? वाचा

वेस्ट इंडीज मधील त्रिकोणी मालिकेमधल्या पाहिल्या सामन्यादरम्यान धोणीला दुखापत झाल्याने कोहलीवर कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली. सामना भारताने १ गडी राखून गमावला आणि त्यानंतर धोणीला मालिकेमधून बाहेर पडावे लागले व राहिलेल्या सामन्यांमध्ये कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली.[१७९] कर्णधार म्हणून त्याच्या दुसऱ्या सामन्यात त्याने, कर्णधार म्हणून पहिले शतक झळकावले. पोर्ट ऑफ स्पेन मधील या सामन्यात कोहलीने केलेल्या ८३ चेंडूंतील १०२ धावांच्या जोरावर भारताने वेस्टइंडीज वर बोनस गुण मिळवून मात केली.[१८०] पुढच्याच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही भारताने बोनस गुण मिळवून गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आणि श्रीलंकेविरुद्धच अंतिम सामनास्याठी संघ पात्र झाला.[१८१] अंतिम सामन्याआधी कोहली दुखापतीतून सावरला आणि कर्णधार म्हणून परतला. कोहली फक्त २ धावा करून बाद झाला, परंतु भारताने सामन्यात १ गडी राखून विजय मिळवला.[१८२] जुलै २४ ते ऑगस्ट ३, २०१३ दरम्यान खेळवल्या गेलेल्या झिंबाब्वे मधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या दौऱ्यामधून धोणीसह बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आणि पहिल्यांदाच संपूर्ण मालिकेसाठी कर्णधार पद कोहलीकडे देण्यात आले.

^ "विराट website कोहली, गौतम गंभीर, मुरली विजय: ओल्ड ट्रॅफर्डवर फलंदाजांकडून निराशा".

जुलै २००६ मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला. त्याने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०५ च्या सरासरीने [३१] तर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या[३२]. भारताच्या क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांच्या दोन्ही मालिकांमध्ये अजिंक्यपद मिळवले. दौऱ्याच्या समाप्‍तीच्या वेळी संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत कोहलीच्या फलंदाजीने प्रभावित होत म्हणाले, कोहलीने जलद आणि फिरकी दोन्ही गोलंदाजी विरुद्ध मजबूत तांत्रिक कौशल्य दाखविले [३३]. सप्टेंबर महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला.

एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या.[९४] एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संघ घोषित केला ज्यात कोहलीचेही नाव होते[९५]. मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला.[९६]

Report this page